स्त्रीच्या जीवनात काळानुरूप होणारी स्थित्यंतरं, त्यामुळं बदलत जाणारे संदर्भ, उलगडत जाणारे नवेजुने नातेसंबंध ह्यांविषयीचं भाष्य ह्या पुस्तकात लेखिका गौरी देशपांडे आपल्या खास शैलीत करतात. तसंच आधुनिक विचारसरणीची अनेक रूपं स्त्री-पुरुषांच्या नातेसंबंधांतून साकारताना, स्त्रीचा माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नाकारणाऱया समाजव्यवस्थेचा निषेध आपल्या लेखनातून करतात. हेच त्यांच्या लेखनाचं वेगळेपण आणि ठळक वैशिष्टय़.
please login to review product
no review added