सर वॉचमन मनात जागा असला की कुणी सांगावं लागत नाही. आपले पालक रक्ताचं पाणी करून आपल्याला कसं शिकवतात, याची आठवण सतत जागी असेल ना, तर शाळेतल्या वर्गातल्या अभ्यासांनंही मार्कस मिळतात. भोवतालची मुलं पाहून, केव्हातरी मलाही थोडी झापड आल्यासारखं होतं. अशावेळी मी फक्त आईचे डोळे आठवतो. राबराबराबायची ती.
please login to review product
no review added