विंचूरसारख खेडेगाव ते रिझर्व्ह बँकेतील नोकरी, मुंबईतील आयुष्य; या सर्व प्रवासात आपल्या बालपणापासून ते पतीची साथ सुतेपर्यंतच्या काळात भेटलेली विविध स्तरांतील मानसं-त्यांचे हृदय अनुभव श्रीमती विजया माईणकर यांनी येथे पारदर्शीपणे कथन केले आहेत. त्यात मुनीर टांगेवाल्यापासून ते मडक्य हलवाई पर्यंत सामान्य स्तरातील अनेक माणसांच्या माणुसकीच्या, जिव्हाळ्याच्या, आभाळासारख्या अथांग मायेच्या अनुभवांनी विजयाबाइंचे जीवन कसे समृद्ध झाले,जीवनजाणिवा कश्या प्रगल्भ झाल्या, याचे वर्णन म्हणजेच ' गहिवर'. सासरची सर्व मंडळी जणू काही माहेरचीच असावीत अशा तऱ्हेची आपुलकी त्यांच्या मनात निर्माण करणाऱ्या विजयाबाईंच्या जिव्हाळा, नितळ निष्कपट भाव वाचकांना भावतो, तो या चित्रदर्शी शैलीतील भावानुभवाला...
please login to review product
no review added