जगाचा इतिहास हा जेत्यांचा इतिहास आहे. जेते होण्यासाठी शस्त्र - सामर्थ्य, शस्त्रांची अचूक विध्वंसकता, सैन्याची चपळता आणि निसर्गाचे भान हया गोष्टींना अनन्यसाधारण महत्व आहे. अलेक्झांडर दि ग्रेट, चेंगीझ खान, ज्युलियस सीझर, जनरल पॅटन, मियामोटो मुसाशी या जगातील गाजलेल्या अजिंक्य योध्दांच्या पंक्तीत थोरल्या बाजीरावाचे नाव घेणे संयुक्तिक ठरेल. आयुष्यात बाजीराव 41 लहान - मोठी युध्दे लढला आणि ती सगळी जिंकला.
please login to review product
no review added