अंधश्रध्दा हा आपल्या समाजाला जडलेला एक जबरदस्त मानसिक रोग आहे. वरवर जरी या रोगाची लक्षणे दिसत नसली, तरी सामाजिक मन हतबल होत असल्याचे वारंवार निदर्शनाला येत आहे. फलज्योतिषाची चलती, मंदिरासमोरील प्रचंड रांगा, आणि तथाकथित साधू मंडळीच्या प्रवचनाला आणि त्यांच्या दर्शनाला होणारी अफाट गर्दी, ही सारी सामाजिक मनं खंगत चालल्याचीच लक्षणे आहेत. अशा सामाजिक मनात भव्य - दिव्य कल्पनांचा संचार होउ शकत नाही. यत्न तो देव जाणावा या रामदासी उक्तीची कास धरण्याऐवजी, अंधश्रध्द माणसे दैवात असेल तसे होईल.
please login to review product
no review added