दोन तरुण हिमतीने, चातुर्याने आणि चिकाटीयुक्त परिश्रमांनी ‘माधवबाग’ उभी करतात. बाजारीकरण न करता विस्तार करतात आणि आर्थिकदृष्ट्याही सक्षम-समृद्ध बनवतात हे वाचताना कौतुक वाटत राहते. फक्त वैद्यकीय व्यवसायाशी संबंधीतच अशा नव्हे इतर कोणत्याही क्षेत्रात कामी करणाऱ्या व करू इच्छिणाऱ्या प्रत्येक युवकाला हे पुस्तक प्रेरणादायी ठरू शकेल. ‘माधवबाग’ ही ‘आरोग्ययात्रा’ कशी झाली, कशी बहरत गेली, त्या प्रवासाचे प्रामाणिक आणि प्रत्ययकारी वर्णन वाचताना अननुभूत आनंद मिळतो.
please login to review product
no review added