तुला आवडते ते नाव घेऊन लोगो तयार होत नाही मित्रा, • चित्रांची गर्दी करून लोगोमध्ये भरवता येत नाही जत्रा आवडत्या देवाचे नाव, आवडता रंग विसरा आता सर्व, नव्या शतकात सुरू आहे 'अॅण्डिंग' वे पर्व 'जो दिखता है वो बिकता है' हा ब्रेण्डिगवा फंडा स्वतःचाच ब्रॅण्ड बनवून तू का करीत नाहीस उद्योगधंदा विचार कसला करतोस मित्रा,आजपासून स्वतःचा ब्रॅण्ड बनविण्याचा प्रवास कर सुरू तुझ्याचसाठी उद्योजक मित्रा' खास है पुस्तक 'ब्रॅण्ड गुरू'.
please login to review product
no review added