वेगवेगळ्या दैनिका साप्ताहिकांमध्ये वेळोवेळी वेगवेगळ्या कारणांनी किंवा मागण्यांप्रमाणे लिहिलेल्या स्फुटलेखांचा हा संग्रह आहे. साहजिकच, यात नाना घटना-विषय- भाववृत्ती विखुरलेल्या आहेत. दैनंदिन जीवनात आढळणाऱ्या 'भल्या' गोष्टीना दाद देणं आणि 'बुऱ्या' वाटणाऱ्या कृती--वृत्ती-प्रवृत्ती ह्यांविषयी नाराजी नोंदवण एवढंच लेखक करू शकतो, ह्या अर्थाने हे 'भलंबुरं' वाचक ते भलं मानून स्वीकारतील अशी आशा करते.
please login to review product
no review added