‘श्रीगाडगेमहाराज’ ह्या चरित्रामध्ये ह्या महान संताच्या आचार-विचारांचे, कामाचे आगळेपण गोनीदांनी स्पष्टपणे रेखाटले आहे. त्यांची रसाळ कथनशैली, प्रसंग उभे करण्याची ताकद आणि श्रीगाडगेबाबांचे संपूर्ण जीवनकार्य शब्दबद्ध करण्याचे सामर्थ्य ह्या लेखनामधे झालेले दिसते.
please login to review product
no review added