भारत १९४७ साली स्वतंत्र झाला. मात्र ते समाधान ङ्गार काळ टिकलं नाही. १९४७च्या ऑक्टोबरमध्येच पाकिस्ताननं काश्मीरवर आक्रमण केलं आणि पुढे एक नवी युद्धमालिका भारताला लढावी लागली. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आजवर जी युद्धं झाली त्यांची थोडक्यात माहिती आणि या युद्धांध्ये लढताना भारतीय जवानांनी एकेक डावपेच पूर्णत्वास नेण्यासाठी लावलेली जीवाची बाजी यांचं वर्णन करणारं हे पुस्तक. जवानांच्या खडतर जीवनाची आजवर न आलेली, छोट्या छोट्या घटनांची ही कहाणी…
please login to review product
no review added