• +91 9082381814
  • support@mylibrarywala.com

Attention : Books ordered after 7 PM will be delivered a day after

Europ Sahalicha Sobati (युरोप-सहलीचा सोबती)

  Rajhans Prakashan

 222

 81-7434-201-X

 ₹140

 Paper Back

 255 Gm

 2

 1


युरोपच्या टूर्स आखणाऱ्या अनेक प्रवासी कंपन्या गेली काही वर्षे भारतभर आढळतात.परंतु त्या टूर्स मध्ये स्वतःच्या खास आवडीनिवडीना मुरड घालावीच लागते.युरेलचे ठरावीक मुदतीचे पास काढून वेळापत्रक पाहून व इंटरनेटची मदत घेऊन कमी दरात, स्वतःच्या आवडीनुसार युरोपचा प्रवास करणे सहज शक्य आहे, हे अनेकांना माहीतच नसते.ती माहिती मराठीत उपलब्ध करून देण्यासाठी युरोपचा प्रवास हे पुस्तक लिहिले आहे. युरेल पास, व्हिसा, पासपोर्ट, परकीय चलन, कस्टम्स, विमा यांच्या कायदेशीर बाबींबरोबरच नित्याच्या व्यवहारात लागणाऱ्या बारीकसारीक खाचाखोचा, कुठे काय पाहावे, कुठे राहावे, इत्यादी बारकावे यात दिले आहेत. याशिवाय लेखकांनी स्वतः प्रवास केलेला असल्यामुळे स्वानुभवांचे कवडसे जागोजागी दिसतातच. हे पुस्तक वाचून युरोपच्या प्रवासाच्या तयारीला लागावेच असे वाटेल.

please login to review product

no review added

Newsletter

Subscribe to our newsletter and get latest Update