• +91 9082381814
  • support@mylibrarywala.com

Attention : Books ordered after 7 PM will be delivered a day after

Gargi Ajun Jeevant Ahe (गार्गी अजून जिवंत आहे)

  Rajhans Prakashan

 116

 81-7434-225-7

 ₹100

 Paper Back

 162 Gm

 1

 Out Of Stock


सा-या ब्रह्मवृंदासमोर याज्ञवल्क्याच्या बुद्धिमत्तेला आव्हान देणारे, त्याला हैराण करणारे प्रश्न विचारीत अखेर त्याला सर्वश्रेष्ठत्वाचं प्रशस्तिपत्रक देणा-या गार्गीचा काळ खूप मागे पडला. पण गार्गी अजून जिवंत आहे. एकोणीसशे चौदाच्या आसपास उत्तर प्रदेशमधल्या एका छोट्याशा खेडेगावात जन्मलेली गुलाब! वयाच्या अकराव्या वर्षी तिनं तत्कालीन ब्राह्मणवर्गाला प्रश्न केला, `अंत्यविधीचे कार्य करण्याचा अधिकार स्त्रीला का नाही?’ नुसता प्रश्न विचारून गुलाब थांबली नाही, तर सा-या विरोधाला मोडून काढून गंगेच्या किनारी तिनं स्वतःचा घाट बांधला. रसुलाबाद घाट! तिच्या तेजस्वी व्यक्तिमत्त्वाचा सा-या घाटावर दरारा आहे. भले भले ज्ञानी पंडित तिच्यासमोर नतमस्तक आहे. तिच्याकडे पाहताना

please login to review product

no review added

Newsletter

Subscribe to our newsletter and get latest Update