जीवन म्हटलं कि , सुखदु:खाचं मिश्रण हे आलंच.. त्याचं प्रतिबिंब मनाच्या आरश्यावर अगदी सहजपणे उमटत असतं. त्यातूनच आपण जीवनाचे नवे अर्थ शोधत असतो. जीवनात बदल घडवण्याचा प्रयत्न करत असतो. अश्याच काहीशा घडामोडीतून वळण घेणारा हा कथासंग्रह म्हणजे 'वाडा"
please login to review product