जरा बदल म्हणून सुट्टीचा योग साधून गजबजलेल्या पुण्यातून बाहेर जावं, असं वाटत असताच. पण ...... जायचं कुठे? कसं ? तिथे काय पाहायचं? हे सारे प्रश्न आपल्याला छळू लागतात. त्यासाठीच तर प्रा. प्र. घाणेकरांनी पुणे परिसरातील तब्बल पावणे दोनशे ठिकाणांची तपशीलवार माहिती दिली आहे. एका दिवसात सकाळी पुण्याहून निघून दीड पावणेदोनशे कि.मी. च्या टप्प्यात असणाऱ्या या ठिकाणांना भेट देण्यासाठी, निघायच्या आधी हे पुस्तक वाचायलाच हवं. एवढंच नाही तर बरोबरही जायला हवं.
please login to review product
no review added