आभाळाचे व्यापकपण चिरंजीव असते. तेच अनुष्ठान असते. ते जपता जपता मानवी मनातल्या सशक्त जाणिवांना आपण सहज साद घालतो. त्यातल्या आंतरिक शक्तींशी संवाद साधायला बघतो. सहनसिद्धी आणि व्यापकता यांचे अनुष्ठान लाभलेले हे आभाळ यशवंत पाठकांच्या लेखनातून सहजपणे साकारते; त्यातल्या रसाळपणाने भावबद्ध होते.
please login to review product
no review added