महाड' हे कोकणातील एक पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक असा आगळा-वेगळा संगम असलेले वैशिष्ट्यपूर्ण शहर आहे. सह्याद्रीच्या रांगांनी वेढलेले व सुप्रसिद्ध सावित्री, गांधारी या पवित्र नद्यांच्या स्पर्शाने पावन झालेले महाड; आज बऱ्याच प्रमाणात सुधारलेले शहर म्हणून जसे ओळखले जाते. तसेच रम्य, सुंदर नैसर्गिक वातावरणाचे पर्यटन स्थळ म्हणूनदेखील ओळखले जाते. सदर पुस्तकात या साऱ्याचा अतिशय वेधक भाषाशैलीत वेध घेतला आहे. तो वाचकांना निश्चित भावेल.
please login to review product
no review added