विनोबांनी म्हटले होते, "माझे शरीर आईच्या दुधावर पोसलें, त्यापेक्षाहि माझें हृदय व बुद्धि यांचें गीतेच्या दुधावर अधिक पोषण झाले आहे"'गीताई-चिंतनिके'त त्यांचे गीतेविषयीचें चिंतन थोडक्यात प्रतिबिंबित झाले आहे.ही चिंतनिका सहकाऱ्यांना समजावून सांगण्याच्या निमित्ताने विनोबांनी केलेले विवरण या ग्रंथात मूळ चिंतनिकेसह प्रस्तुत आहे.गीतार्थाचे आकलन होण्यात त्यामुळे मोलाची मदत होईल.
please login to review product
no review added