चारवूमन म्हणजे मोलकरीण. हॅरिसबाई ही इंग्लंड मधील चार वूमन. महत्वाकांक्षी, कष्टकरी, पापभिरू. तिच्या मनात एक स्वप्न जागे होते ------- पॅरिसला जाऊन एक मौल्यवान ड्रेस विकत घेण्याचे. त्यानंतर जी धमाल घडते, त्याचे चित्र म्हणजे हॅरिसबाई ची कथा. तिच्यातील छोटे मोठे स्वभावदोष अंतर्मुख करतात, तर हॅरिसबाईचा चांगुलपणा मन लुबावून टाकतो... पुस्तक वाचता वाचता गुलजार-ऋषिकेश मुखर्जी जोडीच्या मेमदीदी, आनंद, बावर्ची अशा चित्रपटांची आठवण जागी होते आणि मन प्रसन्न बनत जाते.
please login to review product
no review added