• +91 9082381814
  • support@mylibrarywala.com

Attention : Books ordered after 7 PM will be delivered a day after

Meenakumari (मीनाकुमारी)

  Riya Prakashan

 376

 

 ₹450

 Paper Back

 345 Gm

 1

 Out Of Stock


हिंदी चित्रपटसृष्टीतलं विलक्षण गुढरम्य व्यक्तिमत्त्व म्हणजे मीनाकुमारी. तिच्या इतकी वादग्रस्त अभिनेत्री दुसरी कोणी झाली नसेल. तिच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत सर्वच गोष्टींबद्दल उलट सुलट चर्चा होत राहिल्या. तिची प्रेम प्रकरण हा एक स्वतंत्र पुस्तकाचा विषय व्हावा. तिचं वैवाहिक जीवन तर एकेकाळी उलट सुलट अफवांच मोहोळच होतं, असं म्हणावं लागेल. फक्त वादातील होत्या त्या दोनच गोष्टी तिचं शालीन सौंदर्य आणि तिचा अनन्यसाधारण अभिनय. मीनाकुमारी तिच्या हयातीत एक अद्भुतरम्य दंतकथा बनून गेली होती.

please login to review product

no review added

Newsletter

Subscribe to our newsletter and get latest Update