• +91 9082381814
  • support@mylibrarywala.com

Attention : Books ordered after 7 PM will be delivered a day after

Loksakha Dnyaneshwar (लोकसखा ज्ञानेश्वर)

  Mehta Publishing House

 483

 81-7766-634-7

 ₹350

 Paper Back

 

 1

 1


स्वजातीतून कायमचे बहिष्कृत केलेल्या माता पित्यांच्या पोटी जन्माला येऊनही आत्मविश्वासाच्या जोरावर स्वकर्तुत्वाने जीवनाचे सोने करणारा, शेकडो वर्षे सोवळ्या वर्णवर्चस्ववाद्यांनी कर्मकांडात्मक ज्ञानाच्या आणि धर्माधिकाराच्या आधारे शोषण करत उपेक्षित ठेवलेल्या जनसामान्यांच्या समाजाला विधायक नेतृत्व देणारा डोळस नेता. बहुजन समाजाच्या सांस्कृतिक जीवनाला अर्थपूर्ण प्रतिष्ठा प्राप्त करून देणारा द्रष्टा, ब्राह्मणांपासून भटक्यापर्यंतच्या सर्व समाजाचे कल्याण साधणारे तत्त्वज्ञान निर्माण करणारा ऋषितुल्य तत्त्वज्ञ, निरनिराळ्या जाती-जमातींतून संत संघटक निर्माण करू पाहणारा आणि त्या सर्वांना एकत्र आणून त्यांना अध्यात्मिक शक्तीचे बल बहार करणारा महात्मा, वर्ण, जाती, कुल इत्यादी भेदभावांच्या उच्चनीचतेच्या भिंती खिळखिळ्या करू पाहणारा क्रियावान सुधारक, जनसामान्यांच्या प्राकृत बोलीला साहित्य सिंहासनावर स्वकर्तुत्वाने बसवू पाहणारा श्रेष्ठ साहित्यिक म्हणजे "लोकसखा ज्ञानेश्वर"!

please login to review product

no review added

Newsletter

Subscribe to our newsletter and get latest Update