...गूढकथा ही अनेक स्तरांवर पटण्याजोगी, मूलत: चांगली लिहिलेली कथा, दर्जेदार साहित्य असायला हवी. सर्वप्रथम ती, पात्रे, प्रसंग, मांडणी, त्यामागील आशय, वातावरण, भाषाशैली या सर्वच दृष्टींनी एक परिपूर्ण कथा असावी लागते. मानवी जीवनातील गूढता सांगणे, हे तिचे कार्य असते. त्याला पोषक अशी तिची निवेदनशैली असावी लागते.
please login to review product
no review added