• +91 9082381814
  • support@mylibrarywala.com

Attention : Books ordered after 7 PM will be delivered a day after

Suvashini (सुवासिनी)

  Shree Vidya Prakashan

 155

 

 ₹150

 Hard Bound

 278 Gm

 1

 1


"मी पुस्तक लिहायला घेतलं आणि माझी • स्मरणशक्ती किती चांगली आहे हे माझ्या लक्षात आलं. मी कधी डायरी लिहिली नाही, पण तरीही पुस्तक लिहितांना माग सगळं आठवत गेलं, घरे बाईट प्रसंग, अपमान, कौतुक, दुःख सगळं काही, पण खंबीरपणे दुःख, अपमान गिळून टाकले, याने हुरळून गेले नाही, अपयशाने खचले नाही. अभिनयाची कारकीर्द सुरू केली. " मी अभिनेत्री होईन असं स्वप्नातही मला वाटलं नव्हतं. शिकायचं, नोकरी करायची, घराला हातभार लावायचा आणि मनाप्रमाणे एखादा मुलगा आवडला की त्याच्याशी लग्न करून सुखी संसार करायचा अशी साधीसुधी अपेक्षा असलेली मी. अभिनेत्री झाले. मार्ग काट्याकुट्यातून जात होता. अनेक खाचखळगे होते. पण त्यातून स्वतःला सावरत चालत राहिले. ह्याच वाटेत रमेशसारखा जन्माचा जोडीदार भेटला आणि मग दोचाची मिळून बाटवाल सुरू झाली. देखणं व्यक्तिमत्त्व, कामाचा उत्साह असलेल्या ह्या रोमँटिक माणसाला सगळ्या गोष्टीपासून लांब ठेवण्याची धडपड करत करत आम्ही एकमेकांच्या खूप जवळ आलो. आता दोघंही आयुष्याच्या संध्या छायेत आहोत. जे काही पूर्वी पडलं ती पाटी पूर्णपणे पुसून मुलांबरोबर सुना-नातव दाबरोबर आनंदात आहोत. हा आनंद आता शेवटपर्यंत आमच्या आयुष्यात राहावा हीच ईश्वराच्या चरणी प्रार्थना आहे. दोघांना एकमेकांची साथ मिळाली आणि एकमेकांच्या सोबतीने आजपर्यंत सगळ्या प्रसंगांना तोंड दिलं. आज हे पुस्तक तुमच्या हातात देतानाही रमेशची, मुलांची, सुनांची साथ मिळाली. आयुष्यात जे जे जसजस पडलं ते प्रामाणिकपणे लिहून आता हे पुस्तक तुमच्या स्वाधीन करते.अपेक्षा फक्त अशिर्वादाची आहे. - सीमा देव

please login to review product

no review added

Newsletter

Subscribe to our newsletter and get latest Update