• +91 9082381814
  • support@mylibrarywala.com

Attention : Books ordered after 7 PM will be delivered a day after

Maharashtra Kohinoor- Manohar Joshi (महाराष्ट्र कोहिनूर - मनोहर जोशी)

  Parchure Prakashan

 496

 81-86530-96-7

 ₹400

 Hard Bound

 790 Gm

 1

 Out Of Stock


गेली ४० वर्षे उद्योगधंद्यात आणि ३३ वर्षे राजकारणात शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या मनोहर जोशी यांचे हे चरित्र समाजातील सर्वांना, विशेषत: तरुणांना, प्रेरणा देणारे आहे. प्रामुख्याने मनोहर जोशी आणि त्यांच्या संबंधितांशी झालेल्या संवादांतून आणि मुलाखतींतून हे चरित्र साकार झालेले असल्याने, ते आत्मचरित्रात्मक चरित्र किंवा चरित्रात्मक आत्मचरित्र अशा नव्या आकृतिबंधात असल्याचे जाणवते.

please login to review product

no review added

Newsletter

Subscribe to our newsletter and get latest Update