जागतिक कादंबरीविश्वातल्या उल्लेखनीय अश्या ‘द इअरलिंग’ कादंबरीचा हा मराठी अनुवाद. लहान मुलगा आणि हरणाचं पाडस ह्यांच्यातल्या स्नेहभावातून निर्माण झालेलं विश्व, आयुष्याची लढाई जिंकण्यासाठी कराव्या लागणाऱया तडजोडी आणि वास्तवातलं अंतिम सत्य ह्या सगळ्यांची सांगड घालणारी ही कादंबरी वाचकांपुढं सहजपणे उलगडत जाते. ह्यातल्या अमेरिकन जंगलाच्या वर्णनातही भारतीय जंगलाच्या प्रतिरूपाचा आणि निसर्ग हा सगळीकडं सारखाच असल्याचा प्रत्यय येत राहतो.
please login to review product
no review added