• +91 9082381814
  • support@mylibrarywala.com

Attention : Books ordered after 7 PM will be delivered a day after

Alfred Hitchcock-The Man Who Knew Too Much (आल्फ्रेड हिचकॉक-द मॅन हू न्यू टू मच)

  Rajhans Prakashan

 335

 81-7434-262-1

 ₹300

 Paper Back

 452 Gm

 1

 1


आल्फ्रेड हिचकॉक…संदेहपटांच्या क्षेत्राचा अनभिषिक्त सम्राट! `सम्राट मास्टर’ हे त्याला मिळालेलं बिरूद अयोग्य नसलं तरी त्याला पूर्णार्थानं न्याय देण्यास मात्र ते असमर्थ आहे. संदेहाशिवाय चित्रपटातील अनेक तंत्रमंत्रांचाही तो `मास्टर’ होता. त्याच्या सर्वच्या सर्व चित्रपटांचा आढावा घेत असताना त्या चित्रमहर्षीच्या बहुमिती प्रतिभेचा आस्वादक वेध घेणारे हे पुस्तक वाचले म्हणजे हिचकॉक हा ख-या अर्थानं चित्रसृष्टीतला हा ख-या अर्थानं चित्रसृष्टीतला अजोड असा `द मॅन हू न्यू टू मच’ होता, या थक्क करणारा प्रत्यय येतो.

please login to review product

no review added

Newsletter

Subscribe to our newsletter and get latest Update