जी. ए. कुलकर्णी यांनी १९६० च्या सुमारास कॉनरॅड रिक्टर या प्रसिद्ध अमेरिकन लेखकाच्या पाच कादंबऱ्यांची मराठी रुपांतरे केली. या कादंबऱ्यांतून अमेरिका हा देश कसा घडला याचे वास्तव व रोचक चित्रण केले आहे.त्यापैकी ही एक स्वतंत्र कादंबरी.
please login to review product
no review added