२०२०पर्यंत भारताचे रुपांतर विकसित देशामध्ये व्हावं,या दृष्टीकोनातून भारतातील तरुण मनांमध्ये स्फुल्लिंग निर्माण करावं म्हणून हा विषय मी निवडला.हेतू साध्य करण्यासाठी स्वातंत्र्य आणि योग्य मार्गदर्शन या दोन गोष्टी तरुणांसाठी केल्या तर भारतीय तरूण बरेच काही मिळवू शकतो.
please login to review product
no review added