• +91 9082381814
  • support@mylibrarywala.com

Attention : Books ordered after 7 PM will be delivered a day after

image not found
Madam Curie (मादाम क्युरी)

  Granthali

 463

 

 ₹400

 

 

 1

 Out Of Stock


रशियाच्या वर्चस्वाखाली असलेल्या पोलंडमध्ये मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मत:च अद्वितीय बुद्धिमत्तेचं लेणं लेवून आलेल्या मारिया स्क्लोडोवस्काने घरातील आर्थिक परिस्थितीमुळे वयाच्या केवळ 18व्या वर्षी गव्हर्नेससारखी क्षुल्लक नोकरी स्वीकारली. तब्बल सात वर्षांनी नियतीच्या हाकेला प्रतिसाद देत पॅरिसच्या सॉरबॉन मधून फिजिक्स व गणितात मास्टर्सच्या पदव्या मिळवणारी ती पहिली स्त्री. दरम्यान अत्यंत प्रतिभासंपन्न, निष्ठावंत व महान ज्ञानोपासक फ्रेंच शास्त्रज्ञ् पिएर क्यूरीशी विवाहबद्ध, डॉक्टरेटसाठी ‘बेकेरे किरणे’ या विषयावर संशोधन करीत असताना ‘पोलोनियम’ व ‘रेडियम’ या दोन ‘रेडिओअॅक्टिव्ह’ मूलद्रव्यांचा शोध व ओघाने ‘न्युक्लियर फिजिक्सचा’ भरभक्कम पाया रोवण्यात यश... 1903 साली बेकरे व पिएरसमवेत फिजिक्सचा नोबेल पुरस्कार, तर 1911 साली केमिस्ट्रीचा नोबेल पुरस्कार मिळविण्याचा बहुमान तिने मिळवला याशिवाय 15 सुवर्णपदके, 19 पदव्या, 104 च्या वर अॅकेडमी व वैज्ञानिक सदस्यत्व मिळविणाऱ्या मादाम क्यूरीचे चरित्र आदर्शवत्‌ व प्रेरणादायी असून काळजाचा ठाव घेणारी तिची जीवनप्रणाली मनात कायम कोरून ठेवावी, अशीच आहे...

please login to review product

no review added

Newsletter

Subscribe to our newsletter and get latest Update