11 मार्च 1795 रोजी खर्ज्याची लढाई झाली. जामखेडमधील खर्डा किल्ल्यात निजामाला मराठ्यांसमोर शरणागती पत्करावी लागली. तीन कोटी रुपयांचा तह करुन मानहानीकारक पराभव कपाळावर चिकटवून निजाम मायघरी गेला. पण, त्याचा जीव याच मराठी भूमीत अडकून पडला होता. कारण होतं, निजामी वंशपरंपरेने चालत आलेला बहुमुल्य हिऱ्यांचा हार. आजही तो हिऱ्यांचा हार आपल्या मराठी भूमीत दडलेला आहे आणि त्याची आजची किंमत आहे आठ हजार कोटी.
please login to review product
no review added