वास्तवाचं चित्रमय दर्शन घडवणारे एक नामांकित लेखक म्हणजे प्रभाकर पेंढारकर,’रारंगढांग’ ही त्यांची गाजलेली कादंबरी. या कादंबरीची उत्तरकथा लेहिण्याचं आव्हान ’चंद्रकांत’मासिकानं दिलं,ते स्वीकारलं अन पेलेलं प्रा.श्रीकृष्ण शामराव सवदी यांनी.
please login to review product
no review added