रोज सकाळी सूर्य उगवताना बघते, चंद्र मावळताना बघते; रोज संध्याकाळी सूर्य बुडताना बघते, चंद्र उगवताना बघते; दूध आणायला जाताना बदके-बगळे-चंडोल-घारी-गरुड- कोळसुरे-चिवळे-खंडे-नीळकंठ आणि ही कोणकोण येणारे, जाणारे हजेरी लावतात.
please login to review product
no review added