उन्मत्त रशियन मदनिका - कम - अंमलदार, सोविएत व्यापार विभागाचा लाघवी उपायुक्त, सौदर्याने मुसमुसलेली महत्वाकांक्षी सेक्रेटरी - कम - कॉलगर्ल, निराश टॅक्सी ड्रायव्हर पोटार्थी चाकरमानी आगतिक महिला, सोबिएत व्यापार प्राधिकरणाचा पदोन्मत्त जनरल डिरेक्टर, विलोभनीय सुखवस्तू गृहीणी... या लक्षणीय सोविएत नागरिकांमार्फत रेखाटलेला हा पाव शतकाचा भन्नाट रशियन सामाजिक आलेख.
please login to review product
no review added