मराठीतील प्रथम श्रेणीचे किरण नगरकर यांची इंग्रजीतील ककल्ड ही कादंबरी ही भारतीय लेखकांच्या कादंब-यांत सर्वोत्कृष्ट मानतो.... गोष्ट सोळाव्या शतकातील, तीन मुख्य व्यक्तिरेखा. मेरठची राजकुमारी आणि मेवाडची भावी महाराणी, तिचा पती मेवाडचा युवराज आणि तिचा काहीसा असामान्य प्रियकर, खुदद बन्सीबाज श्रीकृष्ण - या तिघांतील परस्पर संबंधांचा चिकित्सक शोध या कादंबरीने घेतला आहे.
please login to review product
no review added