एखाद्या सुप्रसिद्ध प्रतिभासंपन्न लोकप्रिय कादंबरीकाराचे पत्नीपद 56 वर्षे सांभाळणे, त्यांच्या कादंबर्यांची पहिली वाचक आणि टिकाकारही होताना स्वत:च्या विविध विषयांवरच्या वाचनाची भूकही भागविली. बाबा गेल्यानंतर हे आत्मचरित्र प्रकाशित होण्यापूर्वी वनवासी वनमाला आणि निष्पाप बलिदान या कुमुदिनी वीरसेन कदम यांच्या कादबंर्याही प्रकाशित झाल्या आहेत.
please login to review product
no review added