• +91 9082381814
  • support@mylibrarywala.com

Attention : Books ordered after 7 PM will be delivered a day after

Shala ( शाळा )

  Mauj Prakashan

 303

 978-81-7486-909-8

 ₹200

 Paper Back

 345 Gm

 11

 11


त्या दिवशी मला कळलं की शाळेची मजा कशात आहे ते. वर्ग आहेत, बाकं आहेत, पोरंपोरी आहेत, सर आहेत, गणित आहे, भूगोल आहे, नागरिकशास्त्रसुद्धा; पण आपण त्यात कशातच नाही. आपण त्या गाईंच्या पाठीवर बसणा-या पांढ-या पक्ष्यांसारखे मुक्त आहोत. ह्यांच्या शाळेत बसलेलो असलो तरी आपल्या मनात एक वेगळीच शाळा भरते. खास एकटयाचीच. त्या शाळेला वर्ग नाहीत, भिंती नाहीत, फळा नाही, शिक्षक नाहीत; पण त्यातलं शिकणं फार सुंदर आहे.

please login to review product

no review added

Newsletter

Subscribe to our newsletter and get latest Update