आपल्या बहुगुणी मुलाच्या अकाली व अपघाती मृत्यूचा दाहक अनुभव रिचवत, त्या पिळवटणार्या वेदनेला उराशी बाळगत त्या दु:खासकटच स्वत:ला ओढत नेणार्या आणि त्यातून ह्या आयुष्यात अन्वयार्थ आपल्या परीनं शोधण्या-मांडण्याचा प्रयत्न करणार्या, एका आईचं हे आक्रंदन आहे-म्हणूनच ही ‘विलापिका
please login to review product
no review added