धुनी! साधनेची धुनी अखंड पेटती राहायला हवी! साधकानं तेवढं करावं, बाकी सारं सद्गुरूंवर सोपवावं. ते सगळं करून घेतात... हे प्रभावीपणे सांगणारी ही प्रत्ययकारी कहाणी. प्रचिती देणारी आणि दिशा दाखवणारी. विलक्षण. गुंगवून ठेवणारी. अनोख्या विश्वाचं दर्शन घडवतानाच त्याचा मार्ग उजळवत जाणारी... अंतर्बाहय शांती-सुखाचा मंत्र सांगणारी... ’नर्मदे हर हर’ ’साधनामस्त’, ’नित्य निरंजन’ व ’कालिंदी’ नंतरची अवधूतानंद-जगन्नाथ कुंटे यांची नवी, रसरशीत, अनुभवसमृद्ध प्रवासगाथा...
please login to review product
no review added