बहुमतशाही. म्हणजे बहुमताची हुकुमशाही. बहुमतशाही म्हणजे लोकशाही नव्हे. हे केव्हा कळेल? तर जेव्हा बहुमताच्या उलट जाऊन चूक आणि बरोबर यांची उलटपालट केली, की. वर वर ज्याला वाकड्यात शिरणं' म्हणता येईल, अशी भूमिका घेऊन सरळ अर्थ काढून दाखवला, तर. हेमंत कर्णिक हेच करतात एकेका घटनेच्या अध्यात आणि मध्यात पडून.
please login to review product
no review added