• +91 9082381814
  • support@mylibrarywala.com

Attention : Books ordered after 7 PM will be delivered a day after

Gouhar Jan Mhantat Mala (गौहर जान म्हणतात मला)

  Rajhans Prakashan

 210

 978-81-7434-582-0

 ₹225

 Paper Back

 298 Gm

 1

 1


...भिंतीवर बसवलेला मोठा कर्णा आणि ते विचित्र यंत्र तिनं पाहिलं. तिला गंमत वाटली. ``मी याच्यात गायचं, गैसबर्ग?'' तिनं विचारलं. ``होय, बाईसाहेब.'' गैसबर्ग उत्तरला. ध्वनिमुद्रणाची तयारी करण्यात तो गुंतला होता. सगळी यंत्रसामग्री आपापल्या जागी बसल्यानंतर तो तिच्याकडे आला आणि म्हणाला, ``आम्ही तयार आहोत, तुम्ही?'' ती हसली, तिनं होकारार्थी मान हलवली आणि कर्ण्यापाशी गेली.

please login to review product

no review added

Newsletter

Subscribe to our newsletter and get latest Update