माणूसपणाच्या वाटेवर या पुस्तकात डॉ राम पुनियानी आणि प्रदीप देशपांडे स्त्रियांच्या प्रश्नाच्या व्यापक स्वरुपाची वैज्ञानिक पद्धतीने आणि मानवतावादी दृष्टीकोनातून मांडणी करतात. या अभ्यासपूर्ण मांडणीमुळे हे लिखाण परिवर्तनवादी चळवळीच्या कार्यकर्त्यांबरोबरच स्त्रियांच्या प्रश्नांचे व्यापक स्वरूप समजून घेऊ इच्छिणाऱ्या सर्वांनाच उपयुक्त ठरेल अशी खात्री आहे.
please login to review product
no review added