हॅरी पॉटरचं हॉगवर्ट्स जादू आणि तंत्र विद्यालयातलं पाचवं वर्ष सुरू होणार आहे.बहुतेकशा विद्यार्थ्यांना येते,तशी हॅरीला उन्हाळ्याच्या सुट्टीत कधीच मजा येत नाही ,ही गोष्ट खरी असली ,तरी ही सुट्टी नेहमीपेक्षा जास्त वाईट गेली .डर्स्ली कुटुंबीय त्याच्या आयुष्याचा नरक करुन टाकत होते.पण तेवढ्यातच त्याची सुट्टी नाट्यमयरीत्या संपलीदेखील.हॉगवर्ट्सच्या पाचव्या वर्षी हॅरीला जे काही कळलं,त्यानं त्याचं संपूर्ण जगच बदललं...
please login to review product
no review added