• +91 9082381814
  • support@mylibrarywala.com

Attention : Books ordered after 7 PM will be delivered a day after

Sujan Vha (सुजाण व्हा)

  Majestic Prakashan

 290

 978-93-8743-74-6

 ₹500

 Paper Back

 350 Gm

 1

 1


स्वतःचा व कुटुंबीयांचा, स्वतःच्या समाजाचा आणि सोबतीने देशाचा चौफेर विकास साधण्यासाठी सामान्यजनांनी आता पूर्णपणे सुजाण व सजग व्हायला हवं. यासाठी सुजाण होण्याच्या प्रक्रिया, संकल्पना, विविध विषय आणि चौफेर नि वास्तव अशा विकासाचा तपशील सामान्यजनांनी नीटपणे समजून घ्यायला हवा. हे करण्यासाठी स्वतःच्या मनाची व मेंदूची धुरकट झालेली पाटी आधी कोरी करता आली पाहिजे. चुकीच्या परंपरांचं अन्यायी जोखड डोक्यावरून उतरवलं पाहिजे. हजारो वर्षांचा मुरलेला बौद्धिक, जातीय व सांस्कृतिक न्यूनगंड भिरकावून दिला पाहिजे. तथाकथित उच्चभ्रूपेक्षा आपण कुठेही कमी नाही आहोत, हा आत्मविश्वास जागविला पाहिजे. वंशवाद्यांची, सत्तेने मुजोर झालेल्यांची व भ्रष्ट श्रीमंतांची कपटकारस्थाने ओळखता आली पाहिजेत. 'एकीची ताकद' प्रचंड असते हे समजून समतेच्या, पारदर्शकतेच्या व न्यायाच्या तत्त्वावर एकत्र येत अन्यायी आणि बोगस व्यवस्थेला चातुर्याने व वेगाने बदललं पाहिजे. अर्थात हे सारं करण्यासाठी 'सुजाण' व्हायला हवं!

please login to review product

no review added

Newsletter

Subscribe to our newsletter and get latest Update