मराठी शाळेतला एक साधा मुलगा जवळ आला नि म्हणाला, सर फाड - फाड इंग्रजी बोलणारी मुले मला जाता - येता हिणवतात. मी म्हणालो त्यांला अजिबात चिडायचं नाही तू तूझे विषयांमध्ये पक्का रहा. इंग्रजी शीक, ती सोपी भाषा आहे. इंग्लंडमधील रस्त्यावरचे भिकारीसुध्दा इंग्रजी बोलतात ! बदलाचे भाव चेह-यावर आणित मुलगा हसला नि उडया मारीत निघून गेला.
please login to review product
no review added